वॉर्ड क्र.९३,पुंडलीकनगर अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

वॉर्ड क्र.९३ पुंडलीकनगर अंतर्गत श्री.सुदाम काथार ते श्री.संजय तोडकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.
काँक्रिटकरण केल्याने अनेक वर्षांसाठी टिकणारा उत्तम दर्जाचा रस्ता स्थानिकांना उपलब्ध झाला आहे, याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले.