भाजपा विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सिडको मंडळाची SIR संदर्भातील बैठक संपन्न झाली..

या बैठकीत प्रभागनिहाय नियोजन, बूथस्तरावर कामाची आखणी आणि मतदारांपर्यंत थेट संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला..

कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधत नागरिकांना मतदार नोंदणीबाबत जागरूक करावे, तसेच प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी संघटितपणे काम करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले..


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *