वॉर्ड क्र.६५, सुराणा नगर येथे रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

वॉर्ड क्र.६५, सुराणा नगर येथे श्री.जैन यांच्या घरापासून पेंग्विन अपार्टमेंट पर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले..
सदर नव्या रस्त्यामुळे नागरिकांची वाहतूक अधिक सोपी आणि सुकर होईल..