वॉर्ड क्र.६५, सुराणानगर येथे रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.. वॉर्ड क्र.६५, सुराणानगर येथे श्री.एकनाथ जाधव यांच्या घरापासून ते श्री.जैस्वाल यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले..