वॉर्ड क्र.६५, सुराणा नगर येथे रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. वॉर्ड क्र.६५, सुराणा नगर येथे श्री.जैन यांच्या घरापासून पेंग्विन अपार्टमेंट पर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.. सदर नव्या रस्त्यामुळे नागरिकांची वाहतूक अधिक सोपी आणि सुकर होईल..