वॉर्ड क्र.९३, पुंडलिक नगर येथे रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.. वॉर्ड क्र.९३, पुंडलिक नगर येथे श्री.पवार ते श्री.कुसे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले..