भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात कैलासनगर राजाबाजार मंडळाची S I R संदर्भातील बैठक संपन्न झाली!

छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात आयोजित या बैठकीत S I R या मुख्य विषयासह भाजपा संघटनात्मक बळकटी, आगामी उपक्रमांचे नियोजन व विविध इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *