आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी निपुण भारत योजनेच्या धर्तीवर काम

आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी निपुण भारत योजनेच्या धर्तीवर काम : महायुतीचे एक आश्वासक वर्ष, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेले महत्वपूर्ण निर्णय!

निपुण भारत योजनेच्या धर्तीवर विजाभज प्रवर्गाच्या आश्रम शाळांमधील शिक्षकांना अधिक प्रभावी शिक्षण देण्याबाबतचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे..

दर्जेदार शिक्षणाद्वारे मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधित गोडी निर्माण करणे हे ध्येय या योजनेच्या ठेवण्यात आले आहे. मुलांना शालेय जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावरच शिकण्याचा एक समग्र अनुभव, सर्वसमावेशक एकात्मिक आणि आनंददायक व आकर्षक बनविण्यासाठी ही एक उकृष्ट योजना आहे..

निपुण भारत – दर्जेदार शिक्षणाकडे वाटचाल!!!