सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाने २०२९ चे सविस्तर व्हिजन सादर केले.. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आखण्यात आलेला हा रोडमॅप राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ ठरणार आहे..
यावेळी कौशल्य विकास मंत्री ना.श्री.मंगलप्रभात लोढा, मत्स्य विकास मंत्री ना.श्री.नितेश राणे, वित्त राज्यमंत्री ना.ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते..



