मुंबई म्हाडा मंडळाच्या ४०८२ घरांची सोडत काढण्यात आली.

‘मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता होणार!’

मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, मुंबई म्हाडा मंडळाच्या ४०८२ घरांची सोडत लवकरच निघणार आहे. येत्या १४ ऑगस्टला ही लॉटरी काढली जाणार आहे..

गृहनिर्माण खात्याचा संपूर्ण आढावा घेऊन त्या अनुषंगाने ही सोडत निघेल. तसेच मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांतही लवकरच लक्ष घातले जाईल..