पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत घरांची उपलब्धता करून देण्यात येते..
प्रत्येकाला हक्काचे स्वतःचे घर असावे या उद्देशाने आगामी एक वर्षाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे मुंबईतील घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी १ लाख घरे महाडाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणार आहे..
आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदर योजनेत नागरिकांनी सहभागी व्हावे ही विनंती..
