आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वॉर्ड क्र.६३, अविष्कार कॉलनी, शुभश्री कॉलनी येथील श्री.विजय शिंदे यांच्या घरापासून ते श्री.चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वॉर्ड क्र.६३, अविष्कार कॉलनी, शुभश्री कॉलनी येथील श्री.विजय शिंदे यांच्या घरापासून ते श्री.चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी ५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
‘गल्ली पासून दिल्ली पर्यंत’ सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आपले सरकार सदैव तत्पर आहे..