म.न.पा. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत वॉर्ड क्र.७८, विद्यानगर अंतर्गत जानकी हॉटेल ते श्रध्दा हॉस्पिटल पर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला..
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात वेगाने विकास कामे होत असून आपल्या स्वप्नातील विकसित शहर घडविण्यासाठी ‘आपले सरकार’ सदैव तत्पर आहे..
भाजपा जेथे, विकास तेथे!!
