वॉर्ड क्र.८०, एन ३ – एन ४, पारिजात नगर अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला..

वॉर्ड क्र.८०, एन ३ – एन ४, पारिजात नगर अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला..
या विकास कामासाठी एकूण १ कोटी १२ लक्ष रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी ६२ लक्ष रुपयांचे काम पूर्ण झाले आहे..
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत ही विकास कामे पूर्ण होत आहेत. ‘भारतीय जनता पक्ष म्हणजे फक्त विकासाचेच लक्ष्य..’