वॉर्ड क्र.९२, विश्रांती नगर अंतर्गत जय भवानीनगर गल्ली नं.१४, येथील रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटीकरण कामासाठी ९३ लक्ष ३० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन करण्यात आले..
सदर नव्या विकास कामामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आणि वाहतूक अधिक सुकर होईल..
