वॉर्ड क्र.६२, एन-६, सिडको, मथुरा नगर येथे विशेष निधी अंतर्गत ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन करण्यात आले..

वॉर्ड क्र.६२, एन-६, सिडको, मथुरा नगर येथे श्री.डमाळे यांच्या घरापासून ते श्री.रिठे यांच्या घरापर्यंत विशेष निधी अंतर्गत ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन करण्यात आले..