वॉर्ड क्र.६२, एन-६, सिडको येथे श्री.महाले यांच्या घरापासून ते श्री.वाघमारे यांच्या घरापर्यंत विशेष निधी अंतर्गत ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन करण्यात आले..
आरोग्य ही सर्वांची प्रथम गरज असून त्यासाठी स्वच्छता ही आवश्यक असते. सदर कामामुळे परिसर स्वच्छता राखण्यास मदत होईल..
