वॉर्ड क्र.६४, गुलमोहर कॉलनी, एन-५, छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्याच्या सिमेंट-काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला..

वॉर्ड क्र.६४, गुलमोहर कॉलनी, एन-५, छत्रपती संभाजीनगर येथे श्री.शिवाजी दांडगे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या सिमेंट-काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला..
‘भाजपा तिथे विकास’ हे तत्व कृतीतून सार्थकी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत..