वॉर्ड क्र.९४, गजानननगर अंतर्गत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

वॉर्ड क्र.९४, गजानननगर अंतर्गत श्री.अमोल तांबे ते श्री.सरोदी यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला..
स्थानिक पातळीवरील ही विकास कामे सर्वांगीण विकासाचा एक मुख्य घटक आहे..