वॉर्ड क्र.९४, गजानननगर अंतर्गत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. वॉर्ड क्र.९४, गजानननगर अंतर्गत श्री.शिवाजी बिडवे ते श्री.अनिल सुरडकर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला..