वॉर्ड क्र.९४, गजानन नगर अंतर्गत सुधाकर नाईक शाळेसमोरील रस्त्याच्या सिमेंट-काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले.. वॉर्ड क्र.९४, गजानन नगर अंतर्गत सुधाकर नाईक शाळेसमोरील रस्त्याच्या सिमेंट-काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले.. नव्या सिमेंट काँक्रीट रस्त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांची वाहतूक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे..