वॉर्ड क्र.९४, गजानन नगर रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.. वॉर्ड क्र.९४, गजानन नगर अंतर्गत श्री.बाजीराव मोहिते ते श्री.दिगंबर खरात यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.. भाजपा म्हणजे विकास कामांचा धडाका, भाजपा म्हणजेच सर्वांगीण विकास..