वॉर्ड क्रमांक ९१ जयभवानी नगर अंतर्गत सिडको तेरावी योजना येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

सुमारे २५ लक्ष रुपयांच्या निधीतून वॉर्ड क्रमांक ९१ जयभवानी नगर अंतर्गत सिडको तेरावी योजना येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.