वॉर्ड क्रमांक ९२ विश्रांती नगर गल्ली क्र.५ येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
सुमारे २५ लक्ष रुपयांच्या विशेष निधी अंतर्गत वॉर्ड क्रमांक ९२ विश्रांती नगर गल्ली क्र.५ येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.