वॉर्ड क्र.९३,पुंडलीकनगर अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

वॉर्ड क्र.९३ पुंडलीकनगर अंतर्गत श्री.लंगडे ते श्री.साळवे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.
अंतर्गत रस्त्यांमुळे नागरिकांना सुविधा होत असून, काँक्रिटीकरण केल्याने दीर्घकाळ टिकणारी व्यवस्था उपलब्ध होत आहे.