वॉर्ड क्र.९३,पुंडलीकनगर अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन संपन्न झाले. वॉर्ड क्र.९३,पुंडलीकनगर अंतर्गत श्री.काथार ते श्री.जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन संपन्न झाले. मतदारसंघातील सर्व अंतर्गत रस्ते दीर्घकाळ टिकणारे असावे, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.