छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जळगाव सर्व्हिस रोड पर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला..

वॉर्ड क्र.३९ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जळगाव सर्व्हिस रोड पर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला..
गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत विकासासाठी आपले सरकार कायम कटिबद्ध आहे!!