आपल्या विशेष निधीतून वॉर्ड क्र.११३, भारतनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत एकूण ३ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले..
‘अंत्योदय’ या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला शिरोधार्य मानून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवत, प्रत्येकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत..
