कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतले.

कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतले.. तसेच या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात भेट दिली..
नवरात्र उत्सव म्हटला की, छत्रपती संभाजीनगर वासियांना कर्णपुरा यात्रेची एक उत्साहवर्धक अनुभूती मिळत असते.. कर्णपुरा ही आज शहरातील प्रत्येकासाठीच एक जिव्हाळ्याची बाब ठरली आहे..