राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिवसाच्या शुभेच्छा..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिवसाच्या शुभेच्छा..
आज सूर्य प्रभात शाखा, सूर्या पार्क, एन ३, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पथ संचलन व उत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले.