एन-८ येथील राणाजी मंगल कार्यालयाच्या बाजूला ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन श्री.अजिंक्य अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वॉर्ड क्र.४०, गणेश नगर, एन-८ येथील राणाजी मंगल कार्यालयाच्या बाजूला ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन श्री.अजिंक्य अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले..