वॉर्ड क्र.६५, सुराणा नगर, टाऊन सेंटर येथील डॉ.अशोक दांडगे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन श्री.अजिंक्य अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वॉर्ड क्र.६५, सुराणा नगर, टाऊन सेंटर येथील डॉ.अशोक दांडगे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन श्री.अजिंक्य अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कामामुळे नागरिकांची सांडपाण्याची सुयोग्य व्यवस्था होईलच शिवाय परिसरातील वातावरणही आरोग्यपूर्ण राहू शकेल..