गरवारे कम्युनिटी सेंटर समोरील रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. वॉर्ड क्र.३९, एन-७, आयोध्या नगर सिडको अंतर्गत गरवारे कम्युनिटी सेंटर समोरील रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला..