वॉर्ड क्र.८१, ठाकरेनगर अंतर्गत अभिनव हाऊसिंग सोसायटी येथील श्री.शेखर कान्हेगावकर ते श्री.सुभाषचंद्र राठी यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटकरण कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला..
सदर पक्क्या रस्त्यामुळे नागरिकांची दैनंदिन वाहतूक अधिक सोयीस्कर होईल..
