वॉर्ड क्र.५५, भवानीनगर येथील श्री.आनंद परदेशी यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन करण्यात आले. वॉर्ड क्र.५५, भवानीनगर येथील श्री.आनंद परदेशी यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन करण्यात आले.. परिसराची स्वच्छता ही नागरिकांच्या आरोग्यासाठी एक प्राथमिक गरज आहे.. सदर कामामुळे परिसर स्वच्छता राखण्यास मदत होईल..