वॉर्ड क्र.५५, भवानीनगर, दत्तनगर, माळी गल्ली येथील रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला..

वॉर्ड क्र.५५, भवानीनगर, दत्तनगर, माळी गल्ली येथील श्री.पगारे यांच्या घरापासून ते श्री.बरडे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला..
अंत्योदय, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आपले सरकार सदैव प्रयत्नशील आहे..