वॉर्ड क्र.९४, गजानननगर अंतर्गत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. विकास म्हणजे फक्त भाजपा!! वॉर्ड क्र.९४, गजानननगर अंतर्गत श्री.सचिन सोनवणे ते श्री.भानुदास ढाकणे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकास म्हणजे फक्त भाजपा..