विशेष निधी अंतर्गत वॉर्ड क्र.६२, एन-६, छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्याच्या सिमेंट-काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला..

विशेष निधी अंतर्गत वॉर्ड क्र.६२, एन-६, छत्रपती संभाजीनगर येथे श्री.विजय जैन यांच्या घरापासून ते दत्त मंदिर कमान पर्यंत रस्त्याच्या सिमेंट-काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला..