‘नजर स्वच्छ, भविष्य उज्ज्वल’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे २००० चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
वाचन, बायफोकल व अंतराचे चष्मे यांचा लाभ गरजू नागरिकांना मिळाला. या उपक्रमामुळे अनेकांच्या दृष्टीत सुधारणा होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे.





