ग्रामीण विकासाला गती देत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन लाभले.. येत्या काळात विकास कार्य अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेबांचे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे..
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातही भाजपाचे नेतृत्व आणि वर्चस्व बळकट होत असून जनतेचा वाढता विश्वास कार्याचे बळ देणारा ठरला आहे..
यावेळी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची उपस्थिती होती..




