श्री अतुल मोरेश्वर सावे
सहकार, गृहनिर्माण खात्यात उपयुक्त बदल घडवून विकासात्मक राजकारण करण्याचे श्रेय श्री.अतुलजी सावे यांना जाते. सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. गृहनिर्माण खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय गरजू जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
जनतेच्या कल्याणासाठी आपल्या पदाचा खंबीरपणे उपयोग करून घेत त्यांनी सुमारे २,००० कोटींहून अधिक निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आणि म्हणूनच केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक खंबीर नेतृत्व म्हणून श्री.अतुलजी सावे पुढे येत आहेत.
त्याग, सेवा, समर्पण या तत्वांच्या माधमातून विकासासाठी सदैव समर्पित..!
न्यूज रूम

