एन-३ परिसरातील वीज आवश्यकता लक्षात घेऊन नवीन १० केव्हीए ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले..

यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक स्थिर, सुरळीत आणि मुबलक वीजपुरवठा मिळणार असून दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिक व्यवसाय, लघुउद्योग आणि घरगुती वापरासाठीही याचा मोठा लाभ होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *