
इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे आहेत. त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रभावशाली, कर्तव्यदक्ष आणि सक्षम म्हणून ओळखले जाते.
१. बजरंग चौक – बजरंग चौक रोड , श्री नगर कॉलनी, एन-६, सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००३
२. पुंडलिक नगर – पुंडलिक नगर रोड, गणेश नगर, हनुमान नगर, एन-४, सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००९
इमेल – contact@atulsave.com
©2023. Atul Save